Actors Survived Wives Earnings: बॉलिवूडचे 'हे' सुपरस्टार पत्नीच्या कमाईवर जगायचे? पाहा PHOTO
Actors Survived Wives Earnings: बॉलिवूड इंडस्ट्रीत (bollywood) अनेक अभिनेत्यांनी खुप स्ट्रगल करून आपले नाव बनवले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांची नावे आघाडीवर आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीत (bollywood) अनेक अभिनेत्यांनी खुप स्ट्रगल करून आपले नाव बनवले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र हा स्ट्रगल करताना त्यांच्यामागे त्याच्या पत्नी खंबीर उभ्या होत्या. या त्यांच्या कठिण काळात पत्नीने स्वत: पैसै कमवून घर चालवले होते. त्यामुळेच त्यांचे त्यावेळेस निभावून गेले होते. हे अभिनेते कोण आहेत, हे जाणून घेऊयात.
1/5
![shahrukh khan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/09/544145-b1.jpg)
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (shahrukh khan) खुप मोठं नाव केले आहे. त्याची बॉलिवूड (bollywood) पूरतीच नव्हे तर जगभरात ओळख आहे. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी गौरीशी लग्न केले होते आणि ते स्थायिक झाले. जरी शाहरुख आज मोठ्या पडद्यावर राज्य करत असला तरी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने खुप स्ट्रगल केला आहे.
2/5
![shahrukh khan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/09/544144-b2.jpg)
3/5
![Manish Paul](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/09/544143-b3.jpg)
या लिस्टमध्ये कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट मनीष पॉलचाही (Manish Paul) समावेश आहे. आज जरी तो एक प्रसिद्ध चेहरा बनला असला तरी त्याच्या यशस्वी कारकिर्दीमागे त्याची पत्नी संयुक्ताचा मोठा हात आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे. लग्नानंतर एक वेळ अशी आली की मनीषकडे घराचे भाडे भरण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र त्यांच्या पत्नीने सर्व जबाबदारी उचलली होती.
4/5
![archana puran singh](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/09/544142-b4.jpg)
प्रसिद्ध जज अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) आणि परमीत सेठी हे देखील या लिस्टमध्ये येतात.अर्चना हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव आहे, परंतु तिचे पती परमीतचे करिअर तितकेसे यशस्वी नव्हते. त्यामुळे अर्चना पूरण सिंहच्या कमाईवर त्यांचे घर चालते असे बोलले जाते. मात्र, आता परमीत एक यशस्वी व्यावसायिक आहे.
5/5
![ayushman khurana](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/09/544141-b5.jpg)