शाहरुख खान याच्या आयकॉनिक पोझची गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; चाहत्यांमुळे झाले शक्य
शाहरुखच्या आयकॉनिक पोझने जागतिक विक्रम रचला आहे. शाहरुखच्या पोझची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. शाहरुखच्या 300 चाहत्यांनी एकत्र पोझ देत हा रेकॉर्ड केला.
Shah Rukh Khan World Record : बॉलीवुडचा किंग खान अर्थात शाहरुख खानची आयकॉनिक पोझ सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र याच आयकॉनिक पोझची गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. शाहरुखने त्याच्या चाहत्यांसह मिळून हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
2/7

3/7

6/7
