रुपेरी वाळू, सोनेरी लाटा... नवी मुंबईतील सिक्रेट समुद्र किनारा; एकदा तरी नक्की प्लान करा
नवी मुंबईत कुठे आहे सुमद्र किनारा? इथं जायचं कसं जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Jun 09, 2024, 23:47 PM IST
Pirwadi Beach, Uran, Navi Mumbai : नवी मुंबई हे खाडी किनारी वसलेलं शहर आहे. याच नवी मुंबईत एक सिक्रेट समुद्र किनारा आहे. अतिशय सुंदर असा हा समुद्र किनारा असून इथ पर्यटकांची फारशी गर्दी नसते. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर हा समुद्र किनारा असूनही अनेकांना याबद्दल माहिती नाही. यामुळे या समुद्र किनाऱ्याला एकदा तरी नक्की भेट द्या.
1/7
2/7
4/7
5/7