पावसाचा आनंद घेण्यासाठी निघाली सारा
बुधवारी रात्री पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेली सारा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
मुंबई : मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या चर्चा नेहमीच वाऱ्यासारख्या पसरत असतात. परंतू अता सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आता पर्यंत तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याचप्रमाणे ती आगामी चित्रपट 'लव आज कल २' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. बुधवारी रात्री पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेली सारा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याच दरम्यानचे तिचे काही निवडक फोटो...
1/5

2/5

3/5

4/5
