मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर Sara Ali Khan चं सडेतोड उत्तर म्हणाली...
Sara Ali Khan on Trolling : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सारा अली खान ही सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे अनेक मजेशीर व्हिडीओ तर नेहमीच चर्चेत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सारा अली खानला सोशल मीडियावर मंदिरात हजेरी लावली म्हणून ट्रोल करण्यात येत होतं. आता त्यावर सारा अली खाननं सडेतोड उत्तर दिले आहे.
1/5

2/5

3/5

4/5
