ज्ञानेश्वर माऊलींचे 'हे' 10 विचार जगणं करतील सोपं; दृष्टीकोन 360 अंशांनी बदलेल
आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. माऊलींचा रथोत्सव बुधवारी पार पडला. या रथोत्सवासाठी दीडशे वर्ष जुन्या लाकडी रथाचा वापर करण्यात आला आहे. सोहळ्या निमित्तानं मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचे स्मरण करणे तितकेच महत्त्वाचे आहे.