'दिल बेचारा' फेम अभिनेत्रीला जलवा, फोटो पाहून चाहते घायाळ
पाहा फोटो
अभिनेत्री संजना सांघीने 'दिल बेचारा' सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याचं सिनेमात संजना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली. सुशांतच्या निधनानंतर सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे संजनाची देखील लोकप्रियता वाढली. पहिल्या सिनेमानंतर संजनाचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असतात. अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.