Deepika Padukone म्हणजे सौंदर्याची खाण, पाहा फोटो
Deepika Padukone च्या दिलखेचक अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone) बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 'ओम शांती ओम' सिनेमातून लोकप्रियता मिळाल्यानंतर दीपिकाने कधिही मागे वळून पाहिलं नाही. दीपिकाने आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही तर, हॉलिवूड देखील गाजवलं आहे. म्हणून दीपिकाच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही साता समुद्रापार देखील आहे. म्हणून अभिनेत्रीच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांची करडी नजर असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो.... (Deepika Padukone social media)
1/5
अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone)
3/5
अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone)
4/5