Photos: ऑल्टो कॅनॉलमध्ये पडून सांगलीत संपूर्ण कुटुंब संपलं! 6 मृतांमध्ये 2 वर्षांची चिमुकली
Sangli Tasgaon Car Accident: सांगलीमधील तासगावमध्ये हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला. मात्र या अपघाताची माहिती सकाळच्या सुमारास समोर आली. या मार्गावर रहदारी कमी असल्याने आणि कार कॅनॉलमध्ये पडल्याची कल्पना कोणालाच नसल्याने अनेक तास अपघातग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे.
Swapnil Ghangale
| May 29, 2024, 08:53 AM IST
1/7
2/7
3/7
6/7