'माईनं महाराष्ट्र शाहीर चित्रपट पाहिला आणि...', Sana Shinde नं सांगितला पणजीसोबतचा 'तो' किस्सा
maharashtra shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात अंकुश चौधरीनं शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयानं सगळ्यांना तो अंकुश आहे असं वाटलंच नाही तर अनेकांनी त्याला शाहीर साबळे म्हणून पाहिलं. या चित्रपटातून केदार शिंदे यांची लेक सनानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटात सनाचा अभिनय हा आश्चर्य कारक होता. दरम्यान, महाराष्ट्र शाहीर पाहिल्यानंतर तिच्या पणजीला काय वाटलं हे सांगत सनानं एक पोस्ट शेअर केली आहे.
Diksha Patil
| May 01, 2023, 18:54 PM IST
1/7
सनानं पणजीसाठी केली खास पोस्ट शेअर
2/7
पणजी आणि सनाचा खास फोटो
3/7
सनाच्या पणजीनं पाहिला चित्रपट
4/7
पणजीनं सना आणि इतरांना सांगितली कहाणी
5/7
पहिल्या चित्रपटाविषयी सना म्हणाली...
6/7