'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून सई ताम्हणकरची एक्झिट? क्रिप्टिक पोस्टमुळे चर्चा
सईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता सईच्या चाहत्यांसाठी नाराज करणारी बातमी आहे.
मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्येही ती परिक्षक भूमिकेत दिसते. सईने मराठीसोबतच हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र सईच्या चाहत्यांसाठी नाराज करणारी बातमी आहे. सईने केलेल्या पोस्टवरुन असा अंदाज बांधला जातोय की ती महाराष्ट्राची हास्यजत्राच्या आगामी एपिसोडमध्येदेखील ती दिसणार नाही.
1/7
सईने पोस्ट शेअर केली

2/7
सईची पोस्ट व्हायरल

3/7
दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये सई व्यस्त

4/7
सईचे सिनेमा रिलीज
