''किती Overacting?'' 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींनी आमिर खानला सुनावलं
Aamir Khan Overacting: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आमिर खानची. लाल सिंग चड्ढा हा त्याचा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला होता. त्यावर 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौली यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, आमिर खाननं ओव्हरएक्टिंग केली आहे.
गायत्री हसबनीस
| Aug 20, 2023, 17:39 PM IST
Aamir Khan Overacting: मागच्या वर्षी आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मग या चित्रपटाला तूफान ट्रोल करण्यात आले होते. हा चित्रपट बॉयकॉट करा इथपर्यंत नारे लागले होते. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाईही प्रचंड कमी झाली होती. यावर एस.एस.राजमौली यांनीही प्रतिक्रिया दिली होती.
1/7
''किती Overacting?'' 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींनी आमिर खानला सुनावलं

2/7

3/7

4/7
''किती Overacting?'' 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींनी आमिर खानला सुनावलंलं

5/7
''किती Overacting?'' 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजमौलींनी आमिर खानला सुनावलं

6/7