Richest Actresses: 'या' प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या पतीपेक्षा बक्कळ कमाई करतात, जाणून घ्या
Actresses Who Earn More Than Her Husband:छोट्या पडद्यावरील या काही अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या नवऱ्यापेक्षाही दुप्पट कमाई करतात.या अभिनेत्री कोण आहेत, हे जाणून घेऊयात.
Actresses Who Earn More Than Her Husband:छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कमी काळात प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. या अभिनेत्रींच्या मालिका घरात आवडीने पाहिल्या जातात. मात्र तुम्हाला माहितीय का छोट्या पडद्यावरील या काही अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या नवऱ्यापेक्षाही दुप्पट कमाई करतात.या अभिनेत्री कोण आहेत, हे जाणून घेऊयात.
1/5

Rupali Ganguly : अनुपमा मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली रुपाली गांगुली छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.या मालिकेने रुपालीचे आयुष्यच बदलले नाही तर ती टीव्हीची सर्वात महागडी अभिनेत्री बनली. ती एका एपिसोडचे मानधन 3 लाख रुपये घेते.त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की ती एका महिन्यात किती कमावत असेल.
2/5

Divyanka Tripathi: 'बनू मैं तेरी दुल्हन'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या दिव्यांकाने 'ये है मोहब्बतें'मधून खुप प्रसिद्धी मिळवली. या मालिकेने तिला मोठी ओळख दिली. सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. मात्र आजही तिच्या फीमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. आजही ती एका एपिसोडसाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेते. तर तिचा पती विवेक दहिया तिच्यापेक्षा कमी कमावतो.
3/5

4/5
