गुजरातची रिया सिंघा ठरली यंदाची मिस युनिव्हर्स इंडिया
आता या सौदर्यवतीच्या पुढील वाटचालीकडे संपुर्ण भारताचे लक्ष्य लागले आहे. कार्यक्रमादरम्यान विजेत्या मुलीच्या सौदर्यांने आणि उत्तरांनी सर्वांनाच भांबावून सोडले होते.
2024 ची मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा 22 सप्टेंबरला संपन्न झाली असून, यंदाची विजेती भारताला मिळाली आहे.
1/7
मिस युनिव्हर्स इंडिया 2024

2/7

3/7
रीया आहे द टिन अर्थ

4/7
रियाने आनंदव्यक्त केला

या विजयानंतर मिडियाशी बोलताना, रियाने आनंदव्यक्त केला. तिने सांगितले की, ही स्पर्धा जिंकण्यासाठी तिने दिवसरात्र एक करुन कष्ट घेतले होते. तिचा हा विजय तिला मिळालेला नाही, तर तिने कमावलेला आहे. ती म्हणाली, "मिस युनिव्हर्स इंडिया 2024 जिंकण्यासाठी ती नक्कीच पात्र आहे. या विजयासाठी ती कायमच कृतज्ञ राहीन." पुढे तिने तिच्याआधी ज्यांना हा मान मिळाला होता, त्यांच्याकडून कायमच प्रेरणा मिळते असे वर्तवले.
5/7
पोशाख

6/7
ताजमहाल मुकूटाने सन्मानीत
