'लाल दुपट्टे वाली' फेम अभिनेत्रीचा जलवा कायम? आजही दिसते इतकी हॉट

Jun 28, 2021, 14:15 PM IST
1/6

'लाल दुपट्टे वाली' गाण्याने सर्वांना वेड लावलं होतं. 90च्या दशकात हीट झालेल्या या गाण्याची क्रेझ आजही कमी झालेली नाही.    

2/6

गाण्यात अभिनेता चंकी पांडेसोबत झळकलेली अभिनेत्री ऋतु शिवपुरी (Ritu Shivpuri) आजही तितकीचं हॉट आणि बोल्ड दिसते.   

3/6

रूपरी पडद्यावर ऋतु ऍक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते.   

4/6

2006 साली प्रदर्शित झालेल्या  'इक जिंद इक जान' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. त्यानंतर ती कधीही चित्रपटांमध्ये दिसली नाही.   

5/6

46 वर्षांची ऋतु आजही प्रचंड  सुंदर दिसत आहे. 

6/6