...मनू भाकरची सटकली अन् थेट इव्हेंट सोडून गेली! आईला विचारलेला नीरजबद्दलचा 'तो' प्रश्न खटकला
Manu Bhaker Angry By Question: ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत दोन पदकं जिंकल्यानंतरपासून मनू अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच एका कार्यक्रमात अगदीच विचित्र प्रकार घडला आहे. जाणून घ्या नेमकं घडलं काय?
Swapnil Ghangale
| Aug 23, 2024, 15:24 PM IST
1/11
2/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
8/11
9/11
मनूच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी मनूला एका पत्रकाराने प्रश्न विचारला. "विनेश फोगाटसंदर्भातील निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरीत वाटतोय, यावर तुमचं काय मत आहे?" असा तो प्रश्न होता. यावर मनू उत्तर देण्याआधीच अन्य एका पत्रकाने तिच्या आईला, "तुमचं नीरजबरोबर (चोप्रा) काय बोलणं झालं?" हा प्रश्न विचारला.
10/11