मुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; पाहून म्हणाल काय ती श्रीमंती...
Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : शहरातील काही श्रीमंत व्यक्ती याच आलिशान घरांमध्ये राहतात. अंबानी कुटुंब हे त्यातलंच एक. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचं उदाहरणच घ्या.... इथून जाताना प्रत्येक वेळी नकळत आपली नजर त्यांच्या या बहुमजली घरावर जाते. आलिशान घराच्या बाबतीत अनिल अंबानीही मागे नाहीत.
Mumbai Housing : मुंबईत हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचीच नजर शहरातील गगनचुंबी इमारतींकडे जाते आणि हा डोलारा पाहून त्यांचे डोळेही दिपतात. नजर जाईल तितक्या उंचीच्या इमारती, त्यांचे भव्य प्रवेशद्वार आणि तिथं असणाऱ्या सुविधा कुतूहल जागवणाऱ्या असतात.
1/8
Anil Ambanis luxuriou`s Mumbai home

2/8
17 मजली आलिशान घर

3/8
घराची किंमत

4/8
मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचं महागडं घर

हे मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचं महागडं घर आहे. तर, मुकेश आणि नीता अंबानी यांचं अँटिलिया 15000 कोटी रुपयांचं असून, ही किंमत अनिल अंबानी यांच्या घराहून तिपटीनं जास्त आहे. वांद्र्यातील पाली हिल परिसरात असणारं हे घर साधारण 16000 चौरस फुटांच्या भूखंडावर उभं आहे. इथं हेलिपॅडचीही सुविधा आहे. ओपन स्विमिंग पूल, जीम आणि तत्सम अनेक सोयीसुविधा इथं आहेत.
6/8
अनिल अंबानीयांच्या घराचं नाव

7/8
पाहुण्यांसाठी खास सोय
