Date करण्यासाठी कोणत्या राशीची व्यक्ती कोणत्या राशीच्या व्यक्तीसाठी अयोग्य? जाणून घ्या
Astrology News : आकर्षण आणि सहवास यातून अनेक नाती जोडली जातात. तासंतास कामानिमित्त किंवा कॉलेजमध्ये आपण एकमेकांसोबत राहतो, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते. मग विचार केला जातो त्या व्यक्तीसोबत Dating ला जाण्याचा. पण Dating साठी योग्य व्यक्ती कोण कसं समजणार?
Relationships Tips : आजही अनेक जण आहेत जे ज्योतिषशास्त्रा, अंकशास्त्रावर या गोष्टींचा दैनदिन जीवनात उपयोग करतात. त्यावर विश्वास ठेवून अनेक गोष्टी करतात. आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल यासाठी राशीभविष्य मोठ्या प्रमाणात वाचलं जातं. खरं तर ज्योतिषशास्त्रात हे आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम करतं. कुंडली पाहून जोडीदाराची निवड केली जाते. पण लव्ह मॅरेज असेल तर कुंडलीचा प्रश्न येतं नाही. (Astrology in marathi)
कुठली राशीची लोक आपल्यासाठी योग्य नाही?
![कुठली राशीची लोक आपल्यासाठी योग्य नाही?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585924-relationships-tips-which-zodiac-sign-is-suitable-for-which-zodiac-sign-person-to-date.png)
मेष (Aries)
![मेष (Aries)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585923-aries-1.png)
वृषभ (Taurus)
![वृषभ (Taurus)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585922-taurus-2.png)
मिथुन(Gemini)
![मिथुन(Gemini)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585921-gemini-3.png)
कर्क (Cancer)
![कर्क (Cancer)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585920-cancer-4.png)
सिंह (Leo)
![सिंह (Leo)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585919-leo-5.png)
कन्या(Virgo)
![कन्या(Virgo)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585918-virgo-6.png)
तूळ (Libra)
![तूळ (Libra)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585917-libra-7.png)
वृश्चिक (Scorpio)
![वृश्चिक (Scorpio)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585916-scorpio-8.png)
धनु (Sagittarius)
![धनु (Sagittarius)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585915-sagittarius-9.png)
मकर (Capricorn)
![मकर (Capricorn)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585914-capricorn-10.png)
कुंभ (Aquarius)
![कुंभ (Aquarius)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585913-aquarius-11.png)