Rashmika-Vijay : साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय नॉट रिचेबल? Photo मुळे चर्चांना उधाण
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Photos : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियावर चर्चेत आली. या दरम्यान दोघांचा लेटेस्ट व्हॅकेशन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय लाइमलाइटमध्ये आले आहेत.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या बातम्यांनंतर आता सोशल मीडियावर एंगेजमेंटच्या अफवा पसरल्या आहेत. रश्मिका आणि विजयच्या एंगेजमेंटच्या अफवांदरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर अशी चर्चा सुरु आहे की, दोन्ही कलाकार एकत्र व्हिएतनाममध्ये गुपचूप सुट्टी घालवत आहेत.
रश्मिका-विजय
![रश्मिका-विजय Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/15/693313-rashmi1.png)
रश्मिका-विजय
![रश्मिका-विजय Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/15/693312-rashmi2.png)
रश्मिका-विजय
![रश्मिका-विजय Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/15/693311-rashmi3.png)
रश्मिका-विजय
![रश्मिका-विजय Rashika Mandanna And Vijay Deverakonda Holiday in Vietnam](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/15/693310-rashmi4.png)