Rakul Preet Singh मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, पाहा फोटो
व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत Rakul Preet Singh घेतेय सुट्ट्यांचा आनंद
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साउथ सिनेमांमध्ये तिची चांगली ओळख निर्माण केलीय. रकुलच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. अनेक सिनेमातून अभनेत्रीने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. रकुल सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या अभिनेत्री मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.