Elli AvrRam च्या घायाळ करणाऱ्या अदा
पाहा फोटो
सोशल मीडियावर अभिनेत्रींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता अभिनेत्री एली अवरामचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अवघ्या काही काळातच प्रसिद्धीझोतात आलेली एक अभिनेत्री म्हणजे एली अवराम. एलीच्या वाट्याला बॉलिवूडमध्ये फारसे चित्रपट आले नसले तरीही सलमान खानचा वरदहस्त असल्यामुळे माध्यमं आणि चाहत्यांची तिच्यावर नजर असतेच.