Rakhi Sawant Affairs: राखीचं नशीबचं फुटकं? आधी पाचवेळी प्रेमभंग मग दोनदा लग्नं
Rakhi Sawant: राखी सावंतनं नुकतंच आपल्या बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न केल्याचे फोटो तूफान व्हायरल झाले आहे. परंतु राखीचं लग्न झालंच नाही अशा बातम्याही सध्या सगळीकडे व्हायरल होऊ लागल्या आहेत.
Rakhi Sawant: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती अभिनेत्री आणि नृत्यागंना राखी सावंत हिच्या लग्नाची. परंतु .याआधीही राखी दोनदा विवाहबंधनात अडकली आहे, तर पाच वेळा प्रेमातही पडली आहे. तुम्हाला आठवतंय का राखीचं पहिलं प्रेम आणि पहिलं लग्न?
1/5
दिपक कलाल आणि राखी सावंत

2/5
अभिषेक आणि राखी सावंत

3/5
इरेश पांरूजवाला आणि राखी सावंत

4/5
रितेश आणि राखी सावंत
