1/3

केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ५ तुकड्या , CISF च्या ३ तुकड्या आणि CRPF च्या २ तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. या एका तुकडीत १०० जवान आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे २० तुकड्या मागितल्या होत्या. पण केंद्राकडून १० तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. या तुकड्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे तैनात करण्यात येणार आहेत.
2/3

3/3
