...म्हणून सुधा मूर्तींना पतीने 'इन्फोसिस'मध्ये दिला नाही जॉब; तरी वर्षिक कमाई ₹300 कोटी कशी?
Sudha Murty Now Rajya Sabha Member Her Total Net Worth: सुधा मूर्ती कोण हे ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीणच, असं म्हणता येईल इतक्या त्या लोकप्रिय आहेत. अगदी चिमुकल्यांमध्ये सुधा अम्मा म्हणून पुस्तकांमधून गोष्टी सांगणाऱ्या आजी ते इन्फोसिसच्या सह-संस्थापकाची पत्नी अशा वेगवेगळ्या संदर्भातून त्या सर्वच वयोगटात प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांची एकूण संपत्ती किती? त्या इन्फोसिसमध्ये कार्यरत नसून त्यांना कंपनी वर्षाला काही शे कोटी रुपये का देते? इंजिनिअर असूनही त्यांनी कधीच इन्फोसिससाठी काम का केलं नाही? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
Swapnil Ghangale
| Mar 08, 2024, 16:23 PM IST
1/11

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते सुधा मूर्ती यांना नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारांमध्ये सुधा मूर्तींच्या नावाचा समावेश असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. "भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेतील सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांना नामांकित केल्याने मला आनंद होत आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
2/11

"सामाजिक कार्य, समाजसेवा आणि शिक्षण यासहीत विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान फार मोठं आहे. त्याचं काम फारच प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या 'नारी शक्ती' धोरणाचा एक शक्तिशाली पुरावा आहे. ही (सुधा मूर्ती यांच्या रुपातील) नारी शक्ती आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि सन्मानाचे मूर्तीमंत उदाहरण देते. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा," असं म्हणत मोदींनी सुधा मूर्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांना या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्यात.
3/11

मात्र आता राज्यसभेच्या खासदार झालेल्या सुधा मूर्ती या इंजिनिअर असूनही त्यांना त्यांचे पती आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी कधीच कंपनीमध्ये काम का करु दिलं नाही हे तुम्हाला ठाऊक आहे का? किंवा या दोघांची एकूण संपत्ती किती आहे हे ठाऊक आहे का? या श्रीमंत पण साधी रहाणीमान असलेल्या जोडप्यासंदर्भातील रंजक गोष्टी जाणून घेऊयात सुधा मूर्तींना खासदारकी मिळाल्याच्या निमित्ताने...
4/11

5/11

6/11

7/11

8/11

9/11

11/11
