सर्पमित्र वावा सुरेशला वाचवण्यासाठी मल्याळम नागरिकांकडून प्रार्थना
पाहा सापासोबत सर्पमित्र वावा सुरेश यांचे आणखी फोटो
अनेकांना सापांपासून वाचवणाऱ्या सर्पमित्र वावा सुरेशला विषारी कोब्रा चावले आहे. वावा सुरेशला या आधी साप चावले आहेत. पण या वेळेस वावा सुरेश यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्याची प्रकृती स्थिर होण्यासाठी मल्याळम नागरिकांनी प्रार्थना केली. विषारी कोब्रा तो देखील वावा सुरेशला चावेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
3/6

4/6
