प्राजक्ता माळीचं घर आतुन कसं आहे तुम्ही पाहिलंत का?
आपल्या आवडत्या कलाकारांची लाइफस्टाइल आणि राहणीमान नेमकं कसं असतं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहते कायमच उत्सुक असतात. तर आज आपण सगळ्यांची लाडकी आणि आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळी विषयी जाणून घेणार आहोत. त्यात आजचा विषय आहे प्राजक्ता माळीचं घर...
Diksha Patil
| Mar 02, 2024, 16:13 PM IST
1/7
प्राजक्ता माळी

3/7
पुरस्कार ठेवण्यासाठी खास जागा

4/7
वूडन फर्निचर

5/7
लक्षवेधी खिडकी

6/7
डायनिंग टेबल असून त्याचा वापर करत नाही
