कधी गुहेत तर कधी स्कूबा! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर 'या' टुरिस्ट स्पॉटचं बदललं रुप
सोशल मीडियात शेअर केलेल्या कधी पंतप्रधान गुहेत ध्यान करताना दिसतायत तर कधी पाण्यात डुबकी घेताना दिसतायत. पण त्यांच्या दौऱ्यानंतर टुरिस्ट स्पॉटची चर्चा देशभरात होते.
Pravin Dabholkar
| Feb 26, 2024, 16:27 PM IST
PM Modi visit Tourist Spot: सोशल मीडियात शेअर केलेल्या कधी पंतप्रधान गुहेत ध्यान करताना दिसतायत तर कधी पाण्यात डुबकी घेताना दिसतायत. पण त्यांच्या दौऱ्यानंतर टुरिस्ट स्पॉटची चर्चा देशभरात होते.
1/9
कधी गुहेत तर कधी स्कूबा! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर 'या' टुरिस्ट स्पॉटचं बदललं रुप
2/9
मोठे संख्येने टुरिस्ट
3/9
खोल समुद्रात डुबकी
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या द्वारका येथील समुद्रामध्ये हातात मोरपंख घेऊन डुबकी घेतली. येथे त्यांनी द्वारकाधीश मंदिरात पूजाअर्चा केली तर श्रीकृष्णाला मोर अर्पित केला. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 लाख जणांनी पाहिलाय. तर 44 हजारहून अधिक जणांनी शेअर केलाय. इन्स्टाग्रामवर तर 3 कोटी 80 लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.
4/9
मोदींचे गुफेत ध्यान
5/9
समुद्र तळापासून 12 हजार फूट उंच
6/9
लक्षद्वीपचे फोटो व्हायरल
7/9
खर्चाचा अंदाज
8/9
गंगटोकचे फोटो व्हायरल
9/9