Pm Modi Birthday: 9 वर्ष पंतप्रधान, 13 वर्ष मुख्यमंत्री, PM मोदींकडे आहे इतकी संपत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी हे 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. अशावेळी मोदींच्या संपत्तीबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आज जाणून घेऊया मोदींची नेमकी संपत्ती किती आहे.
PM Modi Turns 73: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी हे 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. अशावेळी मोदींच्या संपत्तीबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आज जाणून घेऊया मोदींची नेमकी संपत्ती किती आहे.
Pm Modi Birthday: 9 वर्ष पंतप्रधान, 13 वर्ष मुख्यमंत्री, PM मोदींकडे आहे इतकी संपत्ती

पंतप्रधानांचा पगार

2.23 कोटींची संपत्ती

जमीन केली दान

LIC पॉलिसी

चार सोन्याच्या अंगठ्या
