1/7
श्रीमंत लोक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रचंड पैसा आणि एक विलक्षण, उच्चभ्रू जीवनशैली असणारे व्यक्तीमत्त्व समोर येते. पण जगात अशाही काही व्यक्ती आहेत ज्या ही उच्चभ्रू, सुखसोयीची जीवनशैली सोडून अतिशय साधेपणाने, नम्रपणे आयुष्य जगतात. त्यांच्या जीवनातील बराच काळ, अमाप संपत्ती ते धर्मादाय संस्थांसाठी दान करतात. आयुष्यात पैसा अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु तो किती महत्त्वाचा आहे हे आपणच ठरवायला हवे. अति श्रीमंत लोक त्यांच्या कमाईतील सिंहाचा वाटा गरजूंना देतात. आपल्याला काय हवे त्यापेक्षा आपल्याला काय नको हे ठरवणे अधिक महत्त्वाचे आहे. याच मूलमंत्रावर चालत काही उच्चभ्रू आणि श्रीमंत व्यक्तींनी समाजातील गरजूंना सर्वोतोपरी मदत करत त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे.
2/7
अझिम प्रेमजी
विप्रो उद्योगसमूहाचे सीईओ अझिम प्रेमजी हे जगातील सर्वात दानशूर व्यक्तींमध्ये पाचव्या स्थानी आहेत. आजही ते १९९६ ची फोर्ड कार चालवतात. उद्योगाच्या परदेश प्रवासाहून परत येताना ते स्वत:ची तीन चाकी रिक्शा चालवत येतात. बाथमध्ये वापरण्यात येणाऱ्या टीशू पेपरवरही त्यांचे लक्ष असते. पैशांची काटकसर करण्यासाठी अझिम प्रेमजी प्राधान्य देतात.
3/7
डेव्हिड चेरिटन
4/7
टोनी हसी
5/7
ख्रिस्टी वॉल्टन
पतीच्या निधनानंतर पश्चात मिळालेल्या ७.३ बिलीयन डॉलर इतक्या संपत्तीपैकी बराच भाग ख्रिस्टी यांनी धर्मादाय संस्थांना दान करत गरजूंना मदत केली. लूकास या त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर अतिशय साधेपणाने त्याचे संगोपन करण्याच्या हेतूने त्या कॅलिफोर्नियातील ब्लू कॉर्नर सिटी येथे राहू लागल्या. संस्थांना सुविधा पुरवल्या आहेत. सध्या त्या जॅक्सन येथे राहत असून समाजसेवेत हातभार लावत आहेत.
6/7