फुलपाखरू : मानस - वैदेहीच्या संगीत समारंभातील खास फोटो
वैदेही आणि मानसच्या यांच्या संगीत समारंभाचे खास फोटो
मेहंदीच्या दिमाखदारसोहळ्यानंतर आता वैदेही आणि मानस यांच्या संगीत समारंभाची लगबग सुरु झाली आहे. हा संगीत समारंभ देखील तितकाच दिमाखदार असणार आहे. वैदेही आणि मानस यांचे सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार या समारंभात आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणार असून एका पेक्षा एक परफॉर्मन्सची मेजवानीअनुभवणार आहेत. इतकंच नव्हे तर मानस आणि वैदेही यांचा देखील एक स्पेशल परफॉर्मन्स या संगीत समारंभात सादर होणार आहे.