मोदी थेट समुद्रात उतरले अन्..; अंगावर रोमांच उभे करणारे Photos पोस्ट करत म्हणाले, 'हा अनुभव...'

PM Modi Snorkelling in Lakshadweep: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:चे काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. पंतप्रधान मोदींनी थेट समुद्रामध्ये जाऊन स्नॉर्कलिंगचाही आनंद घेतला आहे. पाहूयात मोदींनी शेअर केलेले हे भन्नाट फोटो...

Swapnil Ghangale | Jan 04, 2024, 15:45 PM IST
1/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

पंतप्रधान मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. मोदींनीची सोशल मीडियावरुन लक्षद्वीपमधील काही फोटो शेअर केलेत. एका फोटोत मोदी समुद्रकिनाऱ्यावर उभे असल्याचं दिसत आहे.

2/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

अन्य एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर बसून अथांग समुद्र न्याहाळताना दिसत आहेत.  

3/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

समुद्रकिनाऱ्यावरुन दिसणाऱ्या बेटाचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. 

4/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

लक्षद्वीपचा एरियल व्ह्यू सुद्धा या फोटोंमधून शेअर केलेल्याचं पाहायला मिळतंय.

5/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

लक्षद्वीपमध्ये पंतप्रधान मोदींनी स्कॉनर्कलिंगचाही आनंद घेतला. 'हा अनुभव फारच थरारक आणि आनंद देणारा आहे', असं पंतप्रधान मोदी कॅप्शनमध्ये म्हणाले आहेत.

6/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

लाइफ जॅकेट घालून समुद्रातून बाहेर येताना पंतप्रधान मोदींचा हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय.

7/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

समुद्रात पंतप्रधान मोदींना दिसलेले मासे आणि प्रवळांचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.

8/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

पंतप्रधान मोदींना दिसलेले हे दृष्यही शेअर करण्यात आलं आहे. 

9/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

मोदींनी समुद्रकिनारी बसून वाचनाचाही आनंद घेतला.

10/10

Photos Of PM Modi snorkelling in Lakshadweep

समुद्रकिनारी वॉकचा आनंद घेताना पंतप्रधान मोदी!