PHOTOS: केदार शिंदेंनी ब्रेक दिल्यानंतर मोठे झाले हे मराठी स्टार्स, यांना ओळखलात का?
दिग्दर्शक केदार शिंदे आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज पर्यंत त्यांनी आपल्याला अनेक हिट सिनेमा दिले आहेत. २०२३ मध्ये 'बाईपण भारी देवा' सारखी सुंदर कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ज्यांचे चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गाजतात. याचबरोबर त्यांनी आतापर्यंत अनेक हिट कलाकारांना सिनेसृष्टीत लॉन्च केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी केदार शिंदे यांच्या सिनेसृष्टीत पदार्पण केलंय आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

सिद्धार्थ जाधव
![सिद्धार्थ जाधव PHOTOS, PHOTOS Did you know the Marathi stars, Marathi stars, Marathi stars who grew up, Kedar Shinde gave them a break, Kedar Shinde,](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/16/693783-siddharth-jadhav-ss.jpg)
भरत जाधव
![भरत जाधव PHOTOS, PHOTOS Did you know the Marathi stars, Marathi stars, Marathi stars who grew up, Kedar Shinde gave them a break, Kedar Shinde,](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/16/693771-bharat-jadhav-sss.jpg)
संजय नार्वेकर
![संजय नार्वेकर PHOTOS, PHOTOS Did you know the Marathi stars, Marathi stars, Marathi stars who grew up, Kedar Shinde gave them a break, Kedar Shinde,](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/16/693770-sanjay-narvekar-ssssss.jpg)
क्रांती रेडकर
![क्रांती रेडकर PHOTOS, PHOTOS Did you know the Marathi stars, Marathi stars, Marathi stars who grew up, Kedar Shinde gave them a break, Kedar Shinde,](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/16/693769-kranti-ssssssssss.jpg)
सना केदार शिंदे
![सना केदार शिंदे PHOTOS, PHOTOS Did you know the Marathi stars, Marathi stars, Marathi stars who grew up, Kedar Shinde gave them a break, Kedar Shinde,](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/16/693768-sana-shinde-ss.jpg)
कुशल बद्रिके
![कुशल बद्रिके PHOTOS, PHOTOS Did you know the Marathi stars, Marathi stars, Marathi stars who grew up, Kedar Shinde gave them a break, Kedar Shinde,](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/16/693767-kushal-badrike-sssssss.jpg)