का चर्चेत आहे लक्षद्वीप? हिंदू आणि बुद्धांच्या भूमीत कसा पोहोचला इस्लाम, जाणून घ्या
Lakshadweep Interesting Facts : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर हे सुंदर बेट जगभरता चर्चेचा विषय बनलं आहे.
Lakshadweep Facts in Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर हे सुंदर बेट जगभरता चर्चेचा विषय बनलं आहे. लक्षद्वीप या बेटाची सुंदरता आणि टुरिझमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमोट केल्यानंतर मालदीवचे मंत्र्यांनी ट्विट करुन आक्षेप घेतला. मात्र ट्रोल झाल्यानतर त्यांनी आपलं ट्विट डिलिट केलं. या सगळ्याबरोबरच आपण लक्षद्वीपचा इतिहास जाणून घेऊया. लक्षद्वीपमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी काय आहे नियम, इतर पर्यटन स्थळांप्रमाणे लक्षद्वीप का एक्सप्लोर्ड झालं नाही, यामागचा इतिहास काय आहे? हिंदू-बुद्धांच्या या भूमीत कसा पोहोचला इस्लाम? जाणून घ्या.