श्वेता तिवारीच्या नव्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
पुन्हा सोशल मीडियावर श्वेताची चर्चा
अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुफाण व्हायरल झाले. आता देखील तिने वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.