'मुबारक हो तुमको...' PAK क्रिेकेटरच्या लग्नात माजी कर्णधाराने गायलं बॉलीवूड गाणं, Video व्हायरल
Sarfaraz Ahmed Pakistan: क्रिकेट जगतात सध्या लग्नाचा हंगाम (Marriage Season) सुरु आहे. टीम इंडियाचा (Team India) स्टार ओपनर केएल राहुलचं 23 जानेवारीला अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत (KL Rahul-Athiya Shetty Wedding) लग्न झालं. त्यानंतर 26 जानेवारीला टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलने मेहा पटेलशी लग्नगाठ (Axar Patel-Meha Patel Marriage) बांधली. आता आणखी एका क्रिकेटरचा लग्न सोहळा पार पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू शान मसूद ( Shan Masood) याच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा आहे. शान मसूदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.
1/6
2/6
3/6
4/6
नवरदेव शान मसूदला समोर बसवून सरफराज अहमदने बॉलिवूडमधलं 'सदा खुश रहो तुम दुआ है हमारी' हे गाणं गायलं. यावेळी इतरांनी त्याला टाळ्या वाजवून साथ दिली. Sarfaraz Ahmed and his singing ability, this time for Shan Masood pic.twitter.com/TpbUQDwvGB — Farid Khan (@_FaridKhan) January 27, 2023
5/6
6/6