बॉलिवूडमधील 'हे' वडील झाले त्यांच्या मुलांसाठी 'गॉडफादर'
बॉलिवूड. स्टारकिड्स, घराणेशाही आणि बरचं काही
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजी या मुद्द्यांवरून चांगलाचं पेट घेतला आहे. बॉलिवूडमध्ये घराणेशाही ही परंपरा फार वर्षांपासून चालत असल्यामुळे नवख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करता येत नाही, असे अनेक प्रश्न सुशांतच्या आत्महत्येनंतर उपस्थित होत आहेत. दरम्यान बॉलिवूडमध्ये असे काही फादर आहेत जे त्यांच्या मुलांसाठी चक्क गॉडफादर बनले.
1/6
हरमन बावेजा आणि हॅरी बावेजा
हॅरी बावेजाने आपला मुलगा हॅरी बावेजाला बॉलिवूडमध्ये लाँन्च करण्याची पूर्ण तयारी केली. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत असलेलं हरमनचं नातं चर्चेत येवू लागलं. पण त्यांच्या नात्याला प्रचंड गुपित ठेवण्यात आलं. अखेर ‘लव स्टोरी 2050’ चित्रपटाच्या माध्यमातून हरमन प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र अभिनय क्षेत्रात तो अपयशी ठरला.
2/6
जॅकी भगनानी आणि वाशु भगनानी
जॅकीने कालाविश्वात आपलं वर्चस्व गाजवावं अशी इच्छा त्याचे वडील वाशु भगनानी यांची होती. त्यामुळे ‘कल किसने देखा’ या चित्रपटाच्या माध्यमातून जॅकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'रंगरेज', 'यंगिस्तान', 'वेलकम टू कराची' अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले. मात्र प्रेक्षकांनी त्याला अभिनेता म्हणून कधीही स्वीकारले नाही.
3/6
संजय दत्त आणि सुनील दत्त
4/6
सनी-बॉबी देओल आणि धर्मेन्द्र
6/6