लॉकडाऊनच्या काळात 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदचं असं आहे घर

Jul 31, 2020, 10:47 AM IST
1/5

सोनू सूदच्या कुटुंबाची व्यवस्था

सोनू सूदच्या कुटुंबाची व्यवस्था

सोनू सूदच्या कुटुंबाची ही बसण्याची जागा आहे. अतिशय सुंदर असा सोफा आणि कॅबिनेट पाहायला मिळत आहे.

2/5

आलीशान घर

आलीशान घर

सोनू सूदच्या घराचे अतिशय सुंदर फोटो आहेत. सोनू सूद या लॉकडाऊनच्या काळात आपल्या पत्नीसह प्रवासी मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यास मदत करत होता.

3/5

सोनू सूदचं कुटूंब

सोनू सूदचं कुटूंब

सोनू सूदने १९९६ साली सोनालीसोबत लग्न केलं. या फोटोत त्याचं संपूर्ण कुटूंब आहे. सोनू सूदला दोन मुलं आहेत एकाचं नाव इशांत आणि दुसऱ्याचं अयान.

4/5

बेडरूम फोटो

बेडरूम फोटो

सोनू सूदचा हा बेडरुम असून अतिशय सुंदर प्रकाश या घरात येतो. 

5/5

ड्रॉइंग रूम

ड्रॉइंग रूम

सोनू सूदच्या ड्रॉइंग रुमचा हा फोटो असून अतिशय सुंदर आहे. सोफ्यापासून संपूर्ण घरातील इंटिरिअर आपलं लक्ष केंद्रीत करतं.