महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर; बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नेत्यांचीही गर्दी

Mahaparinirvan Din 2023 Chaitya Bhoomi Photos: 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटला आहे. 

| Dec 06, 2023, 10:27 AM IST

Mahaparinirvan Din 2023 Chaitya Bhoomi Photos: महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येत आहेत. बाबासाहेबांचे हे 67 वे महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते मंडळी उपस्थित होते. तसेच अनुयायी यांनी देखील उपस्थिती लावली. 

1/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहिली श्रद्धांजली. 

2/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबाहेसाबांना वाहिली आदरांजली. 

3/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

67 वे महापरिनिर्वाण दिन... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार जीवनात अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे. 

4/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा घेतला आशिर्वाद.

6/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

संसद भवनात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली. 

7/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र बाबासाहेबांना चैत्यभूमीवर वाहिली आदरांजली. 

8/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

चैत्यभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष मानवंदना

9/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संचलन करुन आदरांजली वाहताना 

10/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

मुंबईतील अनुयायी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला उपस्थिती

11/11

Mahaparinivan din 2023 Crowd on Chaitya bhoomi Dadar

बौद्ध भिक्खू यांनी देखील डॉ. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी उपस्थिती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त गौतम बुद्धांचे सकारात्मक विचार जाणून घ्या.