उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी जोधपूर येथे प्रियांका आणि निकच्या विवाहासाठी श्लोक मेहतासह आले. आकाश आणि श्लोक यांचा यावर्षी जूनमध्ये साखरपुडा झाला.
(प्रतिमा सौजन्यः योजन शाह)
2/5
200 9 मधील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण संपवल्यानंतर श्लोकाने प्रिन्सटन विद्यापीठात मानववंशशास्त्रात अभ्यास केला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला.
(प्रतिमा सौजन्यः योजन शाह)
TRENDING NOW
photos
3/5
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि भावी सून श्लोका मेहता यांची हजेरी
(Image Courtesy: Yogen Shah)
4/5
प्रियांका चोप्रा - निक जोनासच्या लग्नासाठी आकाश अंबानी-श्लोका मेहता यांची खास उपस्थिती.
(Image Courtesy: Yogen Shah)
5/5
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक बी टाऊन सेलिब्रिटी परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करत असताना प्रियांकाने मात्र मायदेशीच विवाहबद्ध होण्याचा निर्यण घेतला आहे. राजस्थानमधील मेहरानगढ किल्ल्यात आज विवाह सोहळा होणार आहे. २९ डिसेंबरपासून सर्व समारंभांना सुरुवात झाली आहे. त्यासाठी खास मुंबईतून आकाश अंबानी आणि त्याची होणारी पत्नी श्लोका मेहता येथे दाखल झाले आहेत.
(Image Courtesy: Yogen Shah)
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.