ड्रीम गर्ल... फोटो पाहून प्रेमात पडाल; दोन वर्षात पाच राज्यांमध्ये फिरुन घेतला प्रेयसीचा शोध
पिंपरी मध्ये अवतरली अनोखी प्रेयसी. प्रेयसीचे फोटो प्रदर्शन सध्या चांगलेच चर्तेत आहे.
Devdatta Kashalikar : अनेक तरुण आपल्या स्वप्नातील ड्रीम गर्लचा शोध घेत असतात. पुण्यातील एका फोटोग्राफरने स्वप्नातील प्रेयसीचा शोध घेतला. या अनोख्या प्रेयस्या छायाचित्रांचे पिंपरीमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
7/10

9/10
