फक्त ५ हजारात सुरू करा स्वतःचा व्यवसाय

महिन्यात होवू शकतो नफा

Aug 30, 2020, 13:25 PM IST

कोरोना व्हायरसमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. एवढचं नाही तर कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. शिवाय अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देखील कमी केले आहेत. त्यामुळे आज प्रत्येक नागरिक मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही फक्त पाच हजार रूपयांमध्ये व्यवसाय सुरू करू शकता. शिवाया याचा फायदा तुम्हाला महिन्याभरात होवू शकतो.

1/5

मशरूम फार्मिंग उत्तम पर्याय

मशरूम फार्मिंग उत्तम पर्याय

आता सध्या छोट्या त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मशरूम फार्मिंगचा व्यवसाय केला जातो. या व्यवसामुळे महिन्याभरात चांगला नफा होतो. त्यासाठी या व्यवसात तुम्हाला सुरवातीला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. 

2/5

५ ते ६ हजार रूपयांचा खर्च

५ ते ६ हजार रूपयांचा खर्च

तुम्ही एका खोलीत देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम लागवडीसाठी कंपोस्ट म्हणजेच माती आणि बिया वाढणार्‍या मशरूमच्या मिश्रणाची गरज असते.  

3/5

२० ते २५ दिवसांमध्ये मशरूमचे पिक तयार होते.

२० ते २५ दिवसांमध्ये मशरूमचे पिक तयार होते.

मशरूम लागवडीसाठी कंपोस्ट खत बाजारात सहज उपलब्ध होते. साधारण २० ते २५ दिवसांमध्ये मशरूमचे पिक तयार होते.

4/5

बाजार किंवा ऑनलाईन करू शकता विक्री

बाजार किंवा ऑनलाईन करू शकता विक्री

मशरूम तयार झाल्यानंतर तुम्ही मशरूम घरातच पॅक करून बाजारात किंवा ऑनलाईन कोणत्याही कंपनीसोबत भागिदारी करून मशरूमचा व्यावसाय करू शकता.   

5/5

मशरूम व्यवसायासाठी ट्रेनिंग

मशरूम व्यवसायासाठी ट्रेनिंग

योग्य ट्रेनिंग घेवून तुम्ही मशरूम फार्मिंगचा व्यवसाय सुरू करू शकता.