फार्मा कंपन्या-डॉक्टरांच्या पार्ट्या बंद, परवाना होऊ शकतो रद्द
Pharma companies Party: फार्मा कंपन्यांसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांचाही यात समावेश केला जाणार असून आयोगाने यासंदर्भात नियमावली तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.
Pravin Dabholkar
| Aug 21, 2023, 17:22 PM IST
Pharma companies Party:आयोगाच्या नियमावली कलम 35 नुसार आता डॉक्टर किंवा त्यांचे कुटुंबीय यांना कंपन्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून कन्सल्टन्सी फी किंवा मानधनही घेण्यास सक्त मनाई करण्यात आलीय.
1/7
फार्मा कंपन्या-डॉक्टरांच्या पार्ट्या बंद, परवाना होऊ शकतो रद्द
Pharma companies Parties:देशातल्या डॉक्टरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. डॉक्टरांना खूश करण्यासाठी फार्मा कंपन्यांकडून मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक सहभागी होत असतात. पण अशा पार्ट्यांवर आता चाप बसणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने यासंदर्भातील इशारा दिला आहे.
2/7
र्कशॉपच्या नावाखाली पार्टी
3/7
पार्टी, सोहळ्यांना बंदी
4/7
नियमावली तयार
5/7
लायसन्स रद्द
6/7