महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Price Today in Marathi : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाचा दर पूर्वी 80 रुपये प्रति बॅरल होता, मात्र त्यात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची आज $90 वर विक्री होत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर...
1/7

2/7

5/7
