Palak Tiwari च्या घायाळ अदांवर चाहते फिदा
श्वेता तिवारीपेक्षा तिची मुलगी अधिक हॉट आणि बोल्ड, पाहा फोटो
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या फोटोंसोबत पलक तिवारीच्या बॉलिवूड डेब्यूची गेल्या खुप दिवसांपासून चर्चा होती. पलक तिवारी (Palak Tiwari) 'द व्हर्जिन ट्री' (The Virgin Tree) सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटाची निर्मिती करत आहे. पलक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळे तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पलक तिवारी (Palak Tiwari)
![पलक तिवारी (Palak Tiwari) पलक तिवारी (Palak Tiwari)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/09/544046-palak-printed-skirt-03.png)