Palak Tiwari : पलक तिवारीचा बोल्ड अंदाज, PHOTO आले समोर
Palak Tiwari Bold Photo : पलकचा लवकरच पहिला चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. 'द व्हर्जिन ट्री'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या तिच्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Palak Tiwari Bold Photo : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी या माय-लेकी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या मायलेकीच्या ग्लॅमरची नेहमीच चर्चा असते. आता पलक तिवारीने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियाचवर चर्चा आहे.
2/5

3/5

4/5
