ओंक्या तू गद्दार आहेस, चाहत्यानं नाराजी व्यक्त करताच मित्रासाठी धावून आली नम्रता संभेराव म्हणाली...
Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता ओंकार भोजनेनं या मालिकेला रामराम करून बराच वेळ झाला असला तरी आजही प्रेक्षकांमध्ये हास्यजत्रेसाठी ओळखला जातो. त्यानं ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी त्यानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली पण हा कार्यक्रम जास्त दिवस सुरु राहिला नाही. यानंतर पुन्हा एकदा शोमध्ये येण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी विनंती केली. त्यावरून आता प्रेक्षकांनी त्याला गद्दार म्हटले आहे.
Diksha Patil
| Jul 03, 2023, 18:35 PM IST
2/7
का सोडला होता ओंकारनं हा कार्यक्रम?

3/7
हास्यजत्रा सोडल्यानं चाहते नाराज

4/7
या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चा

5/7
ओंकारवर नाराज चाहता ट्रोल करत म्हणाला...

नम्रतानं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकरी म्हणाला, “ओंक्या तू गद्दार आहेस…तू तुझ्या सगळ्या चाहत्यांबरोबर गद्दारी केलीस. आम्ही सगळे तुला खूप मिस करतो. हास्यजत्रा हा शो का सोडलास, निदान निमिशसारखं एखाद्या स्किटसाठी तरी तू यायला हवं. एकदा परत नक्की ये…आम्हाला सर्वांना तुला पुन्हा हास्यजत्रेत पाहून खूप आनंद होईल.”
6/7
मित्रासाठी धावून आली नम्रता संभेरराव
