गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्याऱ्यांकडून दीडपटीहून अधिक भाडं आकारल्यास होणार कारवाई

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची लुट थांबणार आहे. अधिक भाडे आकरणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

Sep 06, 2023, 23:09 PM IST

Ganeshotsav 2023: खासगी ट्रॅव्हल्सच्या भाडे आकारणीवर आता अंकुश बसणारेय. रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागानं प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी दर निश्चित केलेत. 50 टक्क्यांहून अधिक दरांची आकारणी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

1/7

प्रवासी 02352-225444 या व्हॉट्सऍप नंबरवर तक्रार करु शकतात. 

2/7

50 टक्क्यांहून अधिक दरांची आकारणी झाल्यास प्रवाशांनी थेट व्हॉट्सऍपवर तक्रार करावी असं आवाहन करण्यात आलंय.

3/7

जादा भाडं आकरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 

4/7

रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागानं प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी दर निश्चित केलेत.

5/7

खासगी ट्रॅव्हल्सच्या भाडे आकारणीला चाप बसणार आहे. 

6/7

खासगी ट्रॅव्हल्सकडून अवास्तव भाडं आकारलं जातं.

7/7

गणेशोत्सवादरम्यान कोकण ते मुंबई, पुणे तसंच मुंबई, पुणे ते कोकण या मार्गावर अनेक भाविक खासगी बसने येतात.