नेमकं काय आहे त्यांच्या वादामागचं कारण? Television वरची ऑनस्क्रिन जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांचे शत्रू...

TMKOC: छोट्या पडद्यावर प्रेमळ आणि सोज्वळ कपल्सची भुमिका करणाऱ्या या जोड्या खऱ्या आयुष्यात मात्र एकमेंकाचे आहेत शत्रू... तुमची फेवरेट जोडी यांपैकी कोणती आहे? 

Jan 06, 2023, 23:12 PM IST

TMKOC: छोट्या पडद्यावर प्रेमळ आणि सोज्वळ कपल्सची भुमिका करणाऱ्या या जोड्या खऱ्या आयुष्यात मात्र एकमेंकाचे आहेत शत्रू... एकमेकांशी ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या या जोड्या प्रत्यक्षात मात्र एकमेकांशी फारश्या बोलतानाही दिसत नाहीत तुमची फेवरेट जोडी यांपैकी कोणती आहे? 

1/5

दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल

on screen tv couples facing cold war between them indian telebvision news

दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांच्यातही फारशी बॉन्डिंग नाही. त्यांची ये हे मोहोब्बतें ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. परंतु ते एकमेकांशी फारसे बोलत नाहीत.   

2/5

सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई

on screen tv couples facing cold war between them indian telebvision news

 सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले होते परंतु त्यांचे ऑफ-स्क्रीन नाते चांगले नाही.

3/5

दीपिका सिंह आणि अनस राशिद

on screen tv couples facing cold war between them indian telebvision news

दीपिका सिंह आणि अनस राशिद यांच्यातही वाद असल्याचे बोलले जाते आहे. दीपिका यांनी अनस यांच्यावर त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही केला होता. 

4/5

हिना खान आणि करण मेहता

on screen tv couples facing cold war between them indian telebvision news

ये रिश्ता क्या कहेलाता हैं ही मालिका एकेकाळी खूप चर्चेत होती. 14-16 वर्षे ही मालिक सलग सुरू आहे त्याचबरोबर या मालिकेचा दुसरा भागही आला आहे. परंतु पहिल्या भागातील हिना खान आणि करण मेहता ही जोडी एकमेकांसोबत सेटवर बोलतही नाहीत.   

5/5

रजत टोकस आणि परिधी शर्मा

on screen tv couples facing cold war between them indian telebvision news

जोधा अकबरमधील रजत टोकस आणि परिधी शर्मा ही हीट जोडीही खऱ्या आयुष्यात एकमेकांशी बोलत नाहीत.