मोठी राजकीय घडामोड : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे.  

Nov 23, 2019, 15:23 PM IST

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे.  

1/8

महाराष्ट्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

2/8

राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना

राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. ( All Photo Credit : ANI)

3/8

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. (Photo Credit : ANI)

4/8

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  (Photo Credit : ANI)

5/8

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Photo Credit : ANI)

6/8

  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात स्थिर सरकार स्थापन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. खासकरुन त्यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले. (Photo Credit : ANI)

7/8

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर (Photo Credit : ANI)

8/8

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. (Photo Credit : ANI)