WhatsApp : एका क्षणात ट्रान्सफर करा तुमचा व्हॉट्सअॅप डेटा; जाणून घ्या कसा?

Jan 07, 2023, 18:25 PM IST
1/5

WhatsApp 1

व्हॉटसअ‍ॅपने नव्या वर्षात युजर्ससाठी नवे फिचर्स आणले आहेत. इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापऱ्यासोबत आता तुम्हाला क्षणात तुमचा डेटा ट्रान्सफर करता येणार आहे.

2/5

QR code

व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्संना QR कोडद्वारे एका डिव्हाइसवरून दुसर्‍या डिव्हाइसवर डेटा ट्रान्सफर करण्याची पर्याय उपलब्ध करुन देणार आहे.

3/5

Google drive

युजर्सना आता Google ड्राइव्हवर त्यांचे चॅट आणि मीडियाचा बॅकअप न घेता नवीन Android फोनवर चॅट डेटा ट्रान्सफर करता येणार आहे.

4/5

WhatsApp

क्यूआर कोडद्वारे डेटा ट्रान्सफर करण्याच्या सुविधेमुळे ट्रान्सफर प्रक्रिया अधिक जलद होणार आहे

5/5

WhatsApp data

नवीन वैशिष्ट्यासह, युजर्सना त्यांच्या नवीन स्मार्टफोनवरील QR कोड त्यांच्या जुन्या डिव्हाइसवरून स्कॅन करणे आवश्यक असणार आहे. यानंतर लगेचच तुमचा डेटा तुमच्या दुसऱ्या डिव्हाईसमध्ये येणार आहे.